Description
आमच्याकडे खालील प्रकारची हाताने तयार केलेली (Handmade) दागिने बनवून मिळतात:
✨ नथ (Nose Rings)
✨ मोत्यांचे मंगळसूत्र (Pearl Mangalsutra)
✨ मोत्यांचे कानातले (Pearl Earrings)
✨ चोकर (Chokers)
✨ मोती हेयर पिन (Pearl Hair pins)
✨ बाजूबंद (Pearl Armlet)
… आणि अजून बरेच काही!
🧵 प्रत्येक दागिना हा प्रेमाने, काळजीपूर्वक आणि तुमच्या पसंतीनुसार खास तयार केला जातो. पारंपरिक असो किंवा ट्रेंडी लूक, Myra’s Creation मध्ये प्रत्येक स्त्रीसाठी काहीतरी खास आहे!
🔔 टीप:
नथसाठी ऑर्डर किमान ७ दिवस आधी द्यावी.
📌 No Return | No Refund | No Exchange
📞 Contact: 9970186134 – मृणाल यौगे
💕 सर्व दागिने हाताने तयार केलेले आहेत.
Reviews
There are no reviews yet.