Royal Touch with Parijat Choker – राजेशाही लुक आता तुमच्यासाठी!
Royal Touch with Parijat Choker – राजेशाही लुक आता तुमच्यासाठी! शिवकालीन आणि आधुनिक सौंदर्याचं परिपूर्ण मिश्रण म्हणजेच Parijat Choker.जर तुम्हाला तुमच्या traditional look ला एक Royal Touch द्यायचा असेल, तर Mayra Collections चा Parijat Choker हा परिपूर्ण पर्याय आहे. ✨